क
Appearance
क् हे देवनागरी लिपीतील प्रथम क्रमांकाचे व्यंजन आहे. हे कंठ्य या गटातील व्यंजन आहे.
क् या अक्षराची बाराखडी खालीलप्रमाणे आहे-
क, का, कि, की, कु, कू, कृ, कॄ, के, कै, को, कौ, कं, कः, कॢ, कॣ.