इंदूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंदूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

इंदूर हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यामधील २९ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये इंदूर शहरासह इंदूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ आहेत.

विद्यमान लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन येथून १९८९ सालापासून सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ नंदलाल सूर्य नारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ खादीवाला कन्हैयालाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ होमी दाजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
चौथी लोकसभा १९६७-७१ प्रकाशचंद्र सेठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ प्रकाशचंद्र सेठी
रामसिंग भाई
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० कल्याण जैन भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ प्रकाशचंद्र सेठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रकाशचंद्र सेठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]