Jump to content

आगरकर हायस्कूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पुण्याच्या रास्ता पेठेत असलेली आगरकर हायस्कूल, ही इ.स. १९३४ साली आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी स्थापन केलेली मुलींची शाळा आहे.


[]

मुख्याध्यापिका

[संपादन]

कधी काळी कमलिनी प्रभाकर दामले (देसाई) या आगरकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या.

या शाळेत मराठी अभिनेत्री वनमाला या शिक्षिका होत्या.


संदर्भ

[संपादन]
  1. ^ श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रद्धांजली: प्राचार्य कमलिनी दामले, पहिला विभाग: काही व्यक्तिलेख, पान ५८ ते ६०: डॉ.श्री.र. कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४, साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर, नं.२ पुणे ४११००९, प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२