श्रोताभिमूख अभिवृत्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रोताभिमूख अभिवृत्ती (इंग्रजी You attitude-यू अ‍ॅटीट्यूड) म्हणजे समोरच्या व्यक्ती अथवा समुह रूपी श्रोत्याचा अथवा वाचकाचा दृष्टीकोण लक्षात घेऊन श्रोत्यास युक्त आणि भावेल अशी श्रोता अथवा वाचककेंद्रित सकारात्मक आणि द्वितीयपुरुषी संवादाची तंत्रे अंतर्भूत असलेली कौशल्यपुर्वक उपयोजना होय.