बेन स्कॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेंजामिन जेम्स मॅथ्यू बेन स्कॉट (४ ऑगस्ट, इ.स. १९८१ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

हा यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.