"रीठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो रिठा चे फायदे मराठी
छो रिठा चे फायदे मराठी
ओळ ६: ओळ ६:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://marathivishwakosh.in/khandas/khand14/index.php?option=com_content&view=article&id=10613 मराठी विश्वकोष]
* [http://marathivishwakosh.in/khandas/khand14/index.php?option=com_content&view=article&id=10613 मराठी विश्वकोष]
* [http://yogatips.in/top-3-reetha-fayade-in-marathi-aritha-powder-ritha/yogatips]
* [http://yogatips.in/top-3-reetha-fayade-in-marathi-aritha-powder-ritha/रिठा चे फायदे मराठी]
[[वर्ग:वनसंपदा]]
[[वर्ग:वनसंपदा]]
[[वर्ग:वृक्ष]]
[[वर्ग:वृक्ष]]

२०:५७, २१ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

रीठा-पाने व फळे

रीठा (संस्कृत:अरिष्ट, फेनिल) ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. डोक्यास लावण्याच्या शिकेकाईतील एक घटक आहे.

रिठा हा वृक्ष सॅपिंडेसी कुळातला हा वृक्ष सदाहरित वनांत आढळतो. या वृक्षाचे मूळ स्थान दक्षिण भारत आहे. याची उंची साधारणत: २० ते ३० फुटांपर्यंत असते.याची फुले पाकळ्या असलेली व पांढर्या रंगाची असतात. फळे पिकल्यावर पिवळसर हिरवी दिसतात. याच्या फळामध्ये काळ्या रंगांची गुठळी निघते .

बाह्य दुवे