Jump to content

स्टीमबोट स्प्रिंग्ज (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टीमबोट स्प्रिंग्ज, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
स्टीमबोट स्प्रिंग्जचा मध्यवर्ती भाग

स्टीमबोट स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. रूट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१][२] असलेल्या स्टीमबोट स्प्रिंग्जची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १३,२१४ होती.[३]

स्टीमबोट स्प्रिंग्ज स्की रिसॉर्ट या शहराच्या हद्दीत आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Active Colorado Municipalities". State of Colorado, Colorado Department of Local Affairs, Division of Local Government. January 27, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Steamboat Springs city, Colorado". www.census.gov (इंग्रजी भाषेत). 2021-04-03 रोजी पाहिले.