ॲपल सफारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोबाईल सफारी या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर

मोबाइल[संपादन]

जालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक ॲपल या कंपनीने बनवला आहे. हे ॲपल या कंपनीच्या सफारी या न्याहाळकाचे छोटे स्वरूप आहे. मात्र हे खास आयफोनआयपॉड टच साठी बनवले गेले आहे. यामुळे इ.स. २००७ साली न्याहाळकांच्या बाजारात मोठी खळबळ उडाली होती. यातल्या नवीनतम व्हर्जन मध्ये युनिकोड साठी आधार दिला गेला आहे त्यामुळे मराठी वाचता येते.

बाह्य दुवे[संपादन]