मॅक ओएस एक्स टायगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅक ओएस एक्स १०.४ या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर

मॅक ओएस एक्स १०.४ (सांकेतिक नाव टायगर) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची पाचवी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पँथरची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स लेपर्डची पूर्वाधिकारी होती.

मागील
मॅक ओएस एक्स पँथर
मॅक ओएस एक्स
२००५ - २००७
पुढील
मॅक ओएस एक्स लेपर्ड