इंडियन असोसिएशन मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंडियन असोसिएशन ग्राउंड या पानावरून पुनर्निर्देशित)
इंडियन असोसिएशन मैदान
मैदान माहिती
स्थान सिंगापूर
यजमान सिंगापूर क्रिकेट संघ
सिंगापूर राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम २०-२० २२ जुलै २०१९:
सिंगापूर Flag of सिंगापूर वि. कतारचा ध्वज कतार
अंतिम २०-२० ३ ऑक्टोबर २०१९:
सिंगापूर Flag of सिंगापूर वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

इंडियन असोसिएशन मैदान हे सिंगापूरमधील एक क्रिकेटचे मैदान आहेत. या मैदानावर २२ जुलै २०१९ रोजी सिंगापूर आणि कतार या देशांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.