सॅम्युएल चाओ चुंग तिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सॅम्युएल चाओ चुंग तिंग

सॅम्युएल चाओ चुंग तिंग
पूर्ण नावसॅम्युएल चाओ चुंग तिंग
जन्म २७ जानेवारी, इ.स. १९३६
आन आर्बर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

सॅम्युएल चाओ चुंग तिंग ( २७ जानेवारी, इ.स. १९३६ आन आर्बर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - हयात) हे शास्त्रज्ञ आहेत. इ.स. १९७६ साली भौतिकशास्त्रात त्यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

जीवन[संपादन]

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]