शोटा रुस्ताव्हेली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शोटा रुस्ताव्हेली (जॉर्जियन: შოთა რუსთაველი) हा १२व्या-१३व्या शतकामधील एक जॉर्जियन कवी होता. शोटाव्हेली जॉर्जियन साहित्यामधील सर्वात मोठा साहित्यिक मानला जातो. त्याने लिहिलेली चित्त्याच्या कातडीमधला सरदार (ვეფხისტყაოსანი) ही कविता जॉर्जिया देशाची राष्ट्रीय कविता मानली जाते.

बाह्य दुवे[संपादन]