पोप बेनेडिक्ट बारावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोप बेनेडिक्ट बारावा

पोप बारावा बेनेडिक्ट (रोमन लिपी: Benedict XII ; जन्मनाव: जाक फूर्निए, Jacques Fournier ;) (इ.स. १२८०; सावेर्दुन, फ्रान्स - एप्रिल २५, इ.स. १३४२; आविन्यॉन, फ्रान्स) हा इ.स. १३३४ ते इ.स. १३४२ या कालखंडात व्हॅटिकन चर्चाचा पोप होता.

मागील:
पोप जॉन बाविसावा
पोप
३० डिसेंबर, इ.स. १३३४२५ एप्रिल, इ.स. १३४२
पुढील:
पोप क्लेमेंट सहावा

बाह्य दुवे[संपादन]