Jump to content

पोप ग्रेगोरी पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप ग्रेगोरी पहिला (इ.स. ५४०:रोम, इटली - मार्च १२, इ.स. ६०४:रोम, इटली) हा सप्टेंबर ३, इ.स. ५९० पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव ग्रेगोरियस ॲनिसियस होते.

मागील:
पोप पेलाजियस दुसरा
पोप
सप्टेंबर ३, इ.स. ५९०मार्च १२, इ.स. ६०४
पुढील:
पोप सेबिनियन