पॅरिस वेधशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅरिस वेधशाळा

पॅरिस वेधशाळा (फ्रेंच: Observatoire de Paris) ही पॅरिस शहरामधील एक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. मध्य पॅरिसमध्ये सीन नदीच्या काठावर स्थित असलेली ही वेधशाळा फ्रान्समधील सर्वात मोठी तर जगातील सर्वात मोठ्या व महत्त्वाच्या वेधशाळांपैकी एक आहे.

१७व्या शतकात चौदाव्या लुईच्या कार्यकाळात ही वेधशाळा बांधण्याची संकल्पना केली गेली. इ.स. १६६७ साली ह्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले व इ.स. १६७१ साली पूर्ण झाले.

बाह्य दुवे[संपादन]