के.आर. नारायणन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के.आर. नारायणन

कार्यकाळ
२५ जुलै, इ.स. १९९७ – २५ जुलै, इ.स. २००२[१]

कोचेरिल रामन नारायणन (मल्याळम: കോച്ചേരില്‍ രാമന്‍ നാരായണന്‍) (फेब्रुवारी ४, इ.स. १९२१ - नोव्हेंबर ९, इ.स. २००५) हे जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
मागील:
शंकर दयाळ शर्मा
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. १९९७जुलै २५, इ.स. २००२
पुढील:
अब्दुल कलाम