फ्रान्सचा आठवा शार्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आठवा शार्ल, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)
आठवा शार्ल
Charles VIII

कार्यकाळ
३० ऑगस्ट, इ.स. १४८३ – १ जानेवारी, इ.स. १५१५
मागील अकरावा लुई
पुढील बारावा लुई

जन्म ३० जून, इ.स. १४७०
सॉंत्र
मृत्यू ७ एप्रिल, इ.स. १४९८ (वयः २७)
सॉंत्र

आठवा शार्ल (मराठी लेखनभेद: आठवा चार्ल्स ; फ्रेंच: Charles VIII de France, शार्ल ०८ द फ्रॉंस) (३० जून, इ.स. १४७० - ७ एप्रिल, इ.स. १४९८) हा इ.स. १४९८ ते इ.स. १५१५ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

हे सुद्धा पहा[संपादन]