सदस्य:Pushkar Pande

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार,

मी विकिपीडियावरील एक वैदर्भीय सदस्य. मला इतिहास तसेच खगोलशास्त्र व पुरातत्त्वशास्त्र यांची आवड आहे. गणित विषयातही मला रूची आहे. विकिपीडियावर यासंबंधी कोणतीही अडचण आल्यास आपण मला विचारू शकता. मी सदैव त्याचे स्वागतच करेल.


Babel
ही व्यक्ती विदर्भात राहते


var {{{3}}}
हे सदस्य [[वर्‍हाडी बोलीभाषा भाषा|वर्‍हाडी बोलीभाषा]] बोलू शकतात.