सदस्य:आरती रांजणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव-आरती बाजीराव रांजणे. मी भोर तालुक्यातील खडकी या गावात राहते. माझे शिक्षण डिप्लोमा (इलेक्ट्रोनिक) अभिनव कॉलेज भोर येथे झाले आहे. माझा जीेवन ज्योती सक्षमीकरण या संस्थेमध्ये कॉम्प्यूटर (डेटा इन्ट्री) हा क्लास झाला आहे.