सदस्य:Upasanaj

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्त्री अभ्यास या ज्ञानशाखेतील महत्वपूर्ण संकल्पना व विविध सामाजिक मुद्द्यांवर लिंगभाव परिप्रेक्ष्यातून झालेली मांडणी वाचकांपर्यंत पोचावी या उद्देशाने मी मराठी विकिपिडीयावर इंग्रजी पुस्तकांचे सारांश लेखन करत आहे.