सदस्य:Akshaymane007

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी Akshaymane007, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

सर्वेक्षण(सर्व्हे)[संपादन]

  • भाषा- मराठी, english,
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) - जयसिंगपूर
  • वय- २५
  • शिक्षण- एम एस्सी फिजिक्स
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली?-गूगलमराठी शोध
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय- विज्ञान, पुरस्कार, क्रांतिकारक, शोध, महत्वाच्या व्यक्ती(संशोधक, उद्योजक, लेखक), अवकाश संशोधन,आणि जे नविन विषय समोर येतिल ते.
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय- लेखक, विद्यापीठ, वेगवेगळे पुरस्कार, नवीन शोध, विज्ञान मधील संज्ञा, आणि इतरांनी सुचवलेले नवीन विषय
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे- घरून वापरता/ऑफीस मधून/ ऊपलब्ध
  • ऑपरेटींग सिस्टीम विंडोज ९८/विंडोज XP,व्हिस्टा ७ किंवा २०००+, विंडोज ८, १०
  • ब्राऊजर- फायर फॉक्स/गूगल क्रोम/इतर (कृपया नमूद करा)-बिंग
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट- मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/विंडोज IME/बराहा/गूगल/गमभन फायर फॉक्स एक्सटेंशन
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. मराठी विकी लेख इंग्लिश विकी लेखाला कसे जोडायचे?
  2. नवीन विषय ज्यावर लिहायचे आहे ते कसे शोधायचे? त्यासाठी कोणी सुचवेल का ?
  3. छायाचित्र कसे उपलोड करायचे स्वत काढलेले?
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/नाही
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
अक्षय माने (चर्चा) १२:२९, २६ नोव्हेंबर २०१५ (IST)