ॲडॉल्फ फोन बेयर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ॲडॉल्फ फोन बेयर
Adolf von Baeyer (Nobel 1905).jpg
पूर्ण नाव एडॉल्फ फोन बेयर
जन्म ३१ ऑक्टोबर १८३५
बर्लिन
मृत्यू २० ऑगस्ट १९१७
श्टामबर्ग, जर्मन साम्राज्य (आजचे बायर्न राज्य)
निवासस्थान जर्मनी Flag of Germany.svg
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र रसायनशास्त्र

योहान फ्रीडरिश विल्हेल्म ॲडॉल्फ फोन बेयर (जर्मन: Johann Friedrich Wilhelm Adolf von Baeyer; ३१ ऑक्टोबर १८३५ - २० ऑगस्ट १९१७) हा एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता. कृत्रीम नीळ प्रथम बनवण्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याच्या योगदानासाठी त्याला १९०५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.


बाह्य दुवे[संपादन]