२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी ही राष्ट्रीय ऑलिंपिक संगठनांनी (NOCs) २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२ दरम्यान लंडन येथे भरविल्या गेलेल्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची यादी आहे. एकून २६ खेळांतील ३०२ प्रदर्शनांमध्ये अंदाजे १०,५०० ॲथलीटस् भाग घेण्याची शक्यता आहे. चौदाव्या दिवसापर्यंत २०४ देशांपैकी ८२ देशांनी किमान एक पदक जिंकलेले आहे. ४८ देशांनी कमीत कमी एक सुवर्ण पदक जिंकलेले आहे. बहरीन, बोत्सवाना, साइप्रस, ग्रेनेडा, आणि ग्वाटेमाला या देशांनी आपले पहिलेवहिले ऑलिंपिक पदक जिंकले आहे, ज्यामध्ये ग्रनेडा या देशाचे एक सुवर्ण पदकही आहे.

Map of the world showing the medal achievements of each country during the 2012 Summer Olympics in London, United Kingdom.
Legend:
      Gold for countries that have won at least one gold medal.
      Silver for countries that have won at least one silver medal.
      Bronze for countries that have won at least one bronze medal.
      Blue for countries that have not won any medals.
      Red for entities that are not participating in the 2012 Summer Olympics.

साचा:2012 Summer Olympics


पदक तालिका[संपादन]

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पदकतालिकेच्या आधाराने तयार केलेली ही पदकतालिका आहे. राष्ट्रीय ऑलिंपिक संगठनांनी मिळविलेल्या सुवर्ण पदकांच्या क्रमाने ही यादी तयार केली जाते. यानंतर रौप्य पदके विचारात घेतली जातात आणि सर्वांत शेवटी कांस्य पदकांचा विचार केला जातो. यानंतरही जर पदकांची संख्या समान राहिली तर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मान्यतेवरून देशांच्या वर्णानुक्रमानुसार यादी तयार केली जाते. मुष्टियुद्ध, ज्युदो, तायक्वांदो आणि कुस्ती मध्ये प्रत्येक वजनाच्या वर्गांत दोन कांस्य पदके दिली जातात. पुरूषांच्या १०० मीटर बटरफ्लाय आणि २०० मीटर फ्रीस्टाईल या दोन जलतरण प्रकारांमध्ये दुसऱ्या क्रमांकामध्ये बरोबरी झाल्याने प्रत्येकी दोन रौप्य पदके दिली गेली आहेत, तर कांस्य पदक कुणालाही दिले गेले नाही. याच प्रमाणे पुरूषांच्या keirin सायकलिंग मध्ये दोन तर पुरूषंच्या उंच उडीच्या स्पर्धेत तीन कांस्य पदके दिली गेली.

नोंद: ही पदक तालिका ११ ऑगस्ट २०१२ (१५ वा दिवस) रोजी अधिकृत पदक तालिकेवरून (London2012 विदागारातील आवृत्ती) बनविली गेलेली आहे

 क्रम  NOC सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका  ४६ २९ २९ १०४
चीन चीन  ३८ २७ २३ ८८
3 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  २९ १७ १९ ६५
रशिया रशिया  २४ २६ ३२ ८२
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  १३ २८
जर्मनी जर्मनी  ११ १९ १४ ४४
फ्रान्स फ्रान्स  ११ ११ १२ ३४
इटली इटली  ११ २८
हंगेरी हंगेरी  १७
१० ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  १६ १२ ३५
११ जपान जपान  १४ १७ ३८
१२ कझाकस्तान कझाकस्तान  १३
१३ नेदरलँड्स नेदरलँड्स  २०
१४ युक्रेन युक्रेन  २०
१५ न्यूझीलंड न्यूझीलंड  १३
१६ क्युबा क्युबा  १४
१७ इराण इराण  १२
१८ जमैका जमैका  १२
१९ चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक  १०
२० उत्तर कोरिया उत्तर कोरिया 
२१ स्पेन स्पेन  १० १७
२२ ब्राझील ब्राझील  १७
२३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका 
२४ इथियोपिया इथियोपिया 
२५ क्रोएशिया क्रोएशिया 
२६ बेलारूस बेलारूस  १२
२७ रोमेनिया रोमेनिया 
२८ केन्या केन्या  ११
२९ डेन्मार्क डेन्मार्क 
३० अझरबैजान अझरबैजान  १०
पोलंड पोलंड  १०
३२ तुर्कस्तान तुर्कस्तान 
३३ स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 
३४ लिथुएनिया लिथुएनिया 
३५ नॉर्वे नॉर्वे 
३६ कॅनडा कॅनडा  १२ १८
३७ स्वीडन स्वीडन 
३८ कोलंबिया कोलंबिया 
३९ जॉर्जिया जॉर्जिया 
मेक्सिको मेक्सिको 
४१ आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक 
42 आर्जेन्टिना आर्जेन्टिना 
स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया 
सर्बिया सर्बिया 
४५ ट्युनिसिया ट्युनिसिया 
४६ डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक 
४७ त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो 
उझबेकिस्तान उझबेकिस्तान 
४९ लात्व्हिया लात्व्हिया 
५० अल्जीरिया अल्जीरिया 
बहामास बहामास 
ग्रेनेडा ग्रेनेडा 
युगांडा युगांडा 
व्हेनेझुएला व्हेनेझुएला 
५५ भारत भारत 
५६ मंगोलिया मंगोलिया 
५७ थायलंड थायलंड 
५८ इजिप्त इजिप्त 
५९ स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया 
६० आर्मेनिया आर्मेनिया 
बेल्जियम बेल्जियम 
फिनलंड फिनलंड 
६३ बल्गेरिया बल्गेरिया 
एस्टोनिया एस्टोनिया 
इंडोनेशिया इंडोनेशिया 
मलेशिया मलेशिया 
पोर्तो रिको पोर्तो रिको 
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ 
६९ बोत्स्वाना बोत्स्वाना 
सायप्रस सायप्रस 
गॅबन गॅबन 
ग्वातेमाला ग्वातेमाला 
माँटेनिग्रो माँटेनिग्रो 
पोर्तुगाल पोर्तुगाल 
75 ग्रीस ग्रीस 
मोल्दोव्हा मोल्दोव्हा 
कतार कतार 
सिंगापूर सिंगापूर 
79 अफगाणिस्तान अफगाणिस्तान 
ब्रुनेई ब्रुनेई 
हाँग काँग हाँग काँग 
सौदी अरेबिया सौदी अरेबिया 
कुवेत कुवेत 
मोरोक्को मोरोक्को 
ताजिकिस्तान ताजिकिस्तान 
एकूण (८५ देश) ३०२ ३०४ ३५६ ९६२

बाह्यसूची[संपादन]