२०१०च्या अमेरिकेतील निवडणुका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२०१०च्या अमेरिकेतील निवडणुका नोव्हेंबर २, इ.स. २०१० रोजी लढल्या गेल्या. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झच्या सगळ्या ४३५ बैठका, सेनेटमधील १०० पैकी ३७ बैठका आणि ३८ गव्हर्नरपदांसाठी या निवडणुका घेण्यात येत आहेत. यांच्याबरोबर अनेक राज्य विधानसभा तसेच स्थानिक राज्यसंस्थांच्या निवडणुका या दिवशी झाल्या. या निवडणुकांत डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहातील बहुमत जाउन रिपब्लिकन पक्षाने बहुमत मिळवले तर सेनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत अबाधित राहिले.
अनुक्रमणिका |
केन्द्र सरकारातील निवडणुका [संपादन]
काँग्रेस [संपादन]
सेनेट [संपादन]
हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झ [संपादन]
राज्यस्तरावरील निवडणुका [संपादन]
गव्हर्नर [संपादन]
इतर राज्याधिकारी [संपादन]
विधानसभा [संपादन]
स्थानिक निवडणुका [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |