२००८ विंबल्डन स्पर्धा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(२००८ विंबल्डन ओपन या पानावरून पुनर्निर्देशित)
| २००८ विंबल्डन स्पर्धा |
||||||
|---|---|---|---|---|---|---|
| दिनांक: | जून २३ – जुलै ६ | |||||
| वर्ष: | १२२ | |||||
| विजेते | ||||||
| पुरूष एकेरी | ||||||
| महिला एकेरी | ||||||
| पुरूष दुहेरी | ||||||
| महिला दुहेरी | ||||||
| मिश्र दुहेरी | ||||||
विंबल्डन स्पर्धा
|
||||||
| २००८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
||||||
२००८ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२२ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २३ जून ते ६ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.
अनुक्रमणिका |
[संपादन] निकाल
[संपादन] पुरूष एकेरी
रफायेल नदालने
रॉजर फेडररला 6–4, 6–4, 6–7(5), 6–7(8), 9–7 असे हरवले. ४ तास व ४८ मिनिटे लांबलेला हा सामना अनेक टेनिस तज्ज्ञ व चाहत्यांच्या मते आजवर जगातील सर्वोत्तम टेनिस सामना आहे.
[संपादन] महिला एकेरी
व्हिनस विल्यम्सने
सेरेना विल्यम्सला 7–5, 6–4 असे हरवले.
[संपादन] पुरूष दुहेरी
डॅनियेल नेस्टर /
नेनाद झिमोंजिकनी
योनास ब्यॉर्कमन /
केव्हिन युल्येटना 7–6(12), 6–7(3), 6–3, 6–3 असे हरवले.
[संपादन] महिला दुहेरी
सेरेना विल्यम्स /
व्हिनस विल्यम्सनी
समांथा स्टोसर /
लिसा रेमंडना 7–6(4), 6–4 असे हरवले.
[संपादन] मिश्र दुहेरी
बॉब ब्रायन /
समांथा स्टोसरनी
माइक ब्रायन /
कातारिना स्रेबोत्निकना 7–5, 6–4 असे हरवले.
[संपादन] हेही पहा
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||