२००४ यू.एस. ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००४ यू.एस. ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   ३० ऑगस्ट - १२ सप्टेंबर
वर्ष:   १२४
स्थान:   न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
पुरूष दुहेरी
बहामास मार्क नौल्स / कॅनडा डॅनियेल नेस्टर
महिला दुहेरी
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
मिश्र दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / रशिया व्हेरा झ्वोनारेवा
यू.एस. ओपन
< २००३ २००५ >
२००४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००४ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २००४ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]