१९९८ हॉकी विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९८ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
शहर उट्रेख्त
संघ १२
पहिले तीन संघ
विजयी Flag of the Netherlands नेदरलँड्स (तिसरे अजिंक्यपद)
उपविजयी स्पेनचा ध्वज स्पेन
तिसरे स्थान जर्मनीचा ध्वज जर्मनी
१९९४ (मागील) (पुढील) २००२

१९९८ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा २० जून ते १ जुलै, इ.स. १९९८ दरम्यान नेदरलँड्स देशामधील उट्रेख्त शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये स्पेन संघाचा पराभव करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.