१९८७ क्रिकेट विश्वचषक सांख्यिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्वोच्च सांघिक धावसंख्या[संपादन]

या स्पर्धेतील दहा सर्वोच्च सांघिक धावा खाली आहेत.[१]

संघ धाव विरुद्ध मैदान
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज 360/4 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 297/7 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इकबाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 296/4 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अरबाब नियाझ मैदान, पेशावर, पाकिस्तान
भारतचा ध्वज भारत 289/6 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली, भारत
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 270/6 भारतचा ध्वज भारत एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नाई, भारत
भारतचा ध्वज भारत 269 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नाई, भारत
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 269/5 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सवाई मानसिंग मैदान, जयपूर, भारत
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 267/6 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका नियाझ मैदान, हैदराबाद, पाकिस्तान
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 267/8 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान गद्दाफी मैदान, लाहोर, पाकिस्तान
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 266/5 झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बाराबती मैदान, कटक, भारत

फलंदाजी[संपादन]

सर्वाधिक धावा[संपादन]

या स्पर्धेत दहा सर्वाधिक धावा केलेले फलंदाज खाली आहेत.[२]

नाव संघ धावा सामने डाव सरासरी स्ट्राइक रेट सर्वोत्तम शतके अर्धशतके चौकार षटकार
ग्रॅहाम गूच इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 471 8 8 58.87 70.29 115 1 3 45 0
डेव्हिड बून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 447 8 8 55.87 76.67 93 0 5 38 3
जॉफ मार्श ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 428 8 8 61.14 68.26 126* 2 1 35 4
सर विव्ह रिचर्ड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज 391 6 6 65.16 107.41 181 1 3 29 13
माइक गॅटिंग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 354 8 8 50.57 95.93 60 0 3 26 2
रमीझ राजा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 349 7 7 49.85 63.33 113 1 2 15 0
सलीम मलिक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 323 7 7 53.83 91.24 100 1 2 30 0
डीन जोन्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 314 8 8 44.85 77.72 58* 0 3 9 9
सुनील गावसकर भारतचा ध्वज भारत 300 7 7 50.55 79.15 103* 1 2 36 4
ॲलन लॅम्ब इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 299 8 7 59.80 94.92 76 0 2 20 3

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "१९८७ क्रिकेट विश्वचषक: सर्वोच्च सांघिक धावसंख्याCricket World Cup 1987: Highest Totals". ESPN Cricinfo (इंग्लिश भाषेत). 10-09-2011 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Cricket World Cup 1987: Highest Run Scorers". ESPN Cricinfo (इंग्लिश भाषेत). 10-09-2011 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)