१९७५ हॉकी विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९७५ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश मलेशिया ध्वज मलेशिया
शहर क्वालालंपूर
संघ १२
पहिले तीन संघ
विजयी भारतचा ध्वज भारत (१ अजिंक्यपद)
उपविजयी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
तिसरे स्थान पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
१९७३ (मागील) (पुढील) १९७८

१९७५ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा १ ते १५ मार्च, इ.स. १९७५ दरम्यान मलेशिया देशामधील क्वालालंपूर शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये भारताने अंतिम फेरीमध्ये पाकिस्तान संघाचा पराभव करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.