ह्वांग हो नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ह्वांग हो नदी (चीनी:黃|河, पिनयिन:Huáng Hé, मोंगोलियन:हतान गोल (राणी नदी))[१][२]) ही जगातील सहाव्या क्रमांकाची लांब नदी आहे.
या नदीने आत्तापर्यंत १८ वेळा आपले पात्र बदलल्याची नोंद आहे. या नदीला यलो रिव्हर (पिवळी नदी) व ह्वांग हे या नावांनीही ओळखतात.
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ geonames.de: Huang He
- ↑ हे नाव मध्य मंगोलिया मध्ये वापरले जाते. इतर मंगोल लोक या नदीला शार मोरोन Shar Mörön (Шар мөрөн), म्हणजेच पिवळी नदी असे म्हणतात.