होर्बे वाल्दिविया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होर्बे वाल्दिविया

होर्गे ल्विस वाल्दिविया तोरो (स्पॅनिश: Jorge Luis Valdivia Toro; जन्म: १९ ऑक्टोबर, १९८३ (1983-10-19), सान्तियागो, चिली) हा एक चिलीयन फुटबॉलपटू आहे. २०04 सालापासून चिली संघाचा भाग असलेला वाल्दिविया आजवर २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००७, २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलीसाठी खेळला आहे.

बाह्य दुवे[संपादन]