होआव पहिला, पोर्तुगाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होआव पहिला तथा जॉन पहिला (एप्रिल ११, इ.स. १३५८ - ऑगस्ट १४, इ.स. १४३३) हा इ.स. १३८५-इ.स. १४३३ दरम्यान पोर्तुगालचा राजा होता.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.