होआव चौथा, पोर्तुगाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'पोर्तुगालचा होआव चौथा (इंग्लिशःजॉन) (मार्च, इ.स. १६०३ - नोव्हेंबर ६, इ.स. १६५६) हा डिसेंबर १,इ.स. १६४० ते मृत्युपर्यंत पोर्तुगालचा राजा होता.

त्याच्या राजवटीबरोबरच स्वतंत्र पोर्तुगालचे अस्तित्त्व स्पेनने मान्य केले.


मागील:
फिलिप तिसरा
पोर्तुगालचा राजा
डिसेंबर १,इ.स. १६४०नोव्हेंबर ६, इ.स. १६५६
पुढील:
अफोन्सो सहावा, पोर्तुगाल