हैतीयन क्रियोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हैतीयन क्रियोल
Kreyòl ayisyen
भाषिक देश हैती
भाषिक लोकसंख्या ७७ लाख
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
६२
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर हैती ध्वज हैती
भाषा संकेत
ISO 639-1 ht
ISO 639-2 hat
ISO 639-3 hat

हैतीयन क्रियोल ही हैती देशाची राष्ट्रभाषा आहे. सुमारे ७७ लाख व्यक्ती ही भाषा बोलतात.

संदर्भ [संपादन]


हेसुद्धा पाहा [संपादन]