हेलमुट कोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेलमुट जोसेफ मायकेल कोल (एप्रिल ३, इ.स. १९३० - ) हा जर्मनीचा भूतपूर्व चान्सेलर आहे.

कोल १९८२ ते १९९८ पर्यंत चान्सेलरपदी होता. पैकी पहिली आठ वर्षे पश्चिम जर्मनी तर उरलेली आठ वर्षे एकत्रीत झालेल्या पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या चान्सेललरपदी कोल होता. कोल आणि फ्रांस्वा मित्तरां यांना माश्ट्रिष्ट तहाबद्दल श्रेय देण्यात येते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये