हेरार्दो तोरादो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेरार्दो तोरादो

जेरार्दो तोरादो (स्पॅनिश: Héctor Moreno; ३० एप्रिल १९७९, मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या क्रुझ अझुलमेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]