हेमंत लक्ष्मण गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Hlgokhale.jpg

न्यायाधीश हेमंत लक्ष्मण गोखले ( १० मार्च १९४९ - हयात) हे भारताचे न्यायाधीश आहेत. ते ३० एप्रिल २०१० रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. २०१४ पर्यत ते न्यायाधीश आसतील.[१][२]

संदर्भ[संपादन]