हेन्री दे ला बेचे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सर हेन्री थॉमस दे ला बेचे (१० फेब्रुवारी इ.स. १७९६ - १३ एप्रिल इ.स. १८५५) हे ब्रिटिश भूगर्भशास्त्रज्ञ व पुराजीवशास्त्रज्ञ होते. ते रॉयल सोसायटीचे सदस्य होते. त्यांनी सुरुवातीच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण पद्धतींमध्ये अनेक बदल घडवून आणले.