हॅरी इलियट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॅरी इलियट (नोव्हेंबर २, इ.स. १८९१:स्कारक्लिफ, डर्बीशायर, इंग्लंड - फेब्रुवारी २, इ.स. १९७६:डर्बी, डर्बीशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

इलियट आंतरराष्ट्रीय कसोट्यांमध्ये पंचही होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.