हू चिंताओ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(
हु जिंताओ या पानावरून पुनर्निर्देशित)
- हे चिनी नाव असून, आडनाव हू असे आहे.
हू चिंताओ (मराठी लेखनभेद: हू जिंताओ ; चिनी: 胡锦涛 ; फीनयीन: Hú Jǐntāo ;) (डिसेंबर २१, इ.स. १९४२; थायचौ, च्यांग्सू, चीन - हयात) हा चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. इ.स. २००२ साली त्याची चिनी साम्यवादी पक्षाच्या सर्वसाधारण सचिवपदी नेमणूक करण्यात आली. त्याची इ.स. २००३ साली चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी, तर इ.स. २००४ साली चिनाच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली.
[संपादन] बाह्य दुवे