हुपो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुपो

हुपो(शास्त्रीय नावः Upupa epops)इंग्रजीतही हुपो (Hoopoe) हा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. खासकरुन बागेत, शेतात व गावाबाहेरील माळावर दिसून येतो. याच्या वैशिठ्यपूर्ण तुर्‍यामुळे व चोचीच्या आकारामुळे आकर्षक दिसतो. याचे मुख्य खाद्य किडे आहे.


[संपादन] चित्रदालन

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये