हुआन नेग्रिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हुआन नेग्रिन इ लोपेझ (फेब्रुवारी ३, इ.स. १८९२ - नोव्हेंबर १२, इ.स. १९५६) हा स्पेनचा पंतप्रधान होता.
नेग्रिन व्यवसायाने डॉक्टर होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |