हुआन कार्लोस पहिला, स्पेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हुआन कार्लोस पहिला स्पेनचा सद्य राजा आहे. स्पेनमध्ये राजाला नाममात्र अधिकार असून सत्ता संसदेच्या हातात असते.