हिलरी क्लिंटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हिलरी रॉडहॅम क्लिंटन
हिलरी क्लिंटन

विद्यमान
पदग्रहण
जानेवारी २०, २००९
मागील काँडोलिझ्झा राईस

अमेरिकन सेनेटर, न्यूयॉर्क
कार्यकाळ
जानेवारी, २००१ – डिसेंबर, २००८
मागील डॅनियल पॅट्रिक मोय्निहन
पुढील कर्स्टन गिलिब्रँड

जन्म ऑक्टोबर २६, १९४७
शिकागो, इलिनॉय
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पती बिल क्लिंटन
अपत्ये चेल्सी क्लिंटन
शिक्षण वेलेस्ली महाविद्यालय
येल विद्यापीठ, कनेक्टिकट
व्यवसाय वकील, राजकारणी
धर्म युनायटेड मेथोडिस्ट
सही हिलरी क्लिंटनयांची सही

हिलरी क्लिंटन (ऑक्टोबर २६, १९४७ - हयात) या अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रसचिव आहेत. त्या इ.स. २००१-०९ दरम्यान न्यूयॉर्कमधून सिनेटर म्हणून निवडून आल्या होत्या. इ.स. १९९३-२००१ सालांदरम्यान अमेरिकेचे ४२ वे राष्ट्राध्यक्ष असलेल्या बिल क्लिंटन ह्यांच्या त्या पत्नी आहेत.