हिरापोलिस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हिरापोलिस हे तुर्कस्तानमधील एक प्राचीन ग्रीक शहर आहे. येथे असलेले गरम पाण्याचे झरे, त्या पाण्यातील चुन्याने तयार झालेले भौगोलिक आश्चर्य व प्राचीन शहराचे अवशेष असे तिहेरी वैशिठ्य असल्याने हे तुर्कस्तानचे प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.