हिपोक्रेटस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हिपोक्रेटस Ἱπποκράτης |
|
|---|---|
| जन्म | अंदाजे इ.स. पूर्व ४६० कोस, ग्रीस |
| मृत्यू | अंदाजे इ.स. पूर्व ३७० लारिसा, ग्रीस |
| पेशा | वैद्यकीय शास्त्रज्ञ |
कोसचा हिपोक्रेटस (ग्रीक: Ἱπποκράτης; अंदाजे इ.स. पूर्व ४६० - अंदाजे इ.स. पूर्व ३७०) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक वैद्य होता. वैद्यकशास्त्राच्या इतिहासामधील सर्वात थोर व्यक्तींपैकी एक हिपोक्रेटस हा पश्चिमात्य वैद्यकीय विद्येचा जनक समजला जातो. रोग्यांना तपासणे, रोगाचा इतिहास नोंद करून ठेवणे इत्यादी कला त्याने विकसत केल्या.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- हिपोक्रेटस. एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |