हिदेकी तोजो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
हिदेकी तोजो (देवनागरी लेखनभेद : हिदेकी टोजो; जपानी: 東條 英機 ;) (डिसेंबर ३०, इ.स. १८८४ - डिसेंबर २३, इ.स. १९४८) हा जपानाच्या सैन्यातील सेनापती व दुसर्या महायुद्धच्या कालखंडात जपानाचा ४०वा पंतप्रधान होता.
तोजो दुसर्या महायुद्धाच्या काळात (ऑक्टोबर १८, इ.स. १९४१ - जुलै २२, इ.स. १९४४) पंतप्रधानपदावर होता. दुसर्या महायुद्धात अमेरिका दोस्त राष्ट्रांच्या बाजूने उतरण्यासाठी निमित्त ठरलेल्या पर्ल हार्बरावरील हल्ल्यांसाठी काहीजण तोजोस जबाबदार धरतात. महायुद्ध संपल्यावर तोजोला युद्धगुन्हेगार म्हणून फाशी दिली गेली. मृत्यूपूर्वी तोजोने महायुद्धातील आपल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारली व शांततेचा पुरस्कार केला.
बाह्य दुवे [संपादन]
|
|||||||||