हितेश्वर सैकिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हितेश्वर सैकिया हे (१९३४-१९९६ ) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे फेब्रुवारी इ.स. १९८३ ते डिसेंबर इ.स. १९८५ आणि जून इ.स. १९९१ ते एप्रिल इ.स. १९९६ या काळात मुख्यमंत्री होते.