हिजडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिजडा

हिजडा / हिजडे म्हणजे शारिरीक पुरुष असून त्यांची लैंगिक ओळख, वेषभूशा आणि लैंगिक भूमिका स्त्रीप्रमाणे असते. त्यांना तृतीयपंथी किंवा छक्का असेही म्हणतात. पाश्चात्त्य युनुक (मराठी शब्द?) पेक्षा ते वेगळे असतात.

हे सुद्धा पाहा[संपादन]

युनुक ट्रान्सजेंडर