हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info non-talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
स्थापना १९४० ( १९६४ मध्ये कंपनीला सध्याचे नाव मिळाले)
मुख्यालय बंगळूरू, कर्नाटक, भारत ध्वज भारत
महत्त्वाच्या व्यक्ती आर. के. त्यागी (अध्यक्ष)
उद्योगक्षेत्र विमान वहन आणि सैनिकी साधने
उत्पादने वैमानिकी साधने
सैनिकी विमाने
दूरसंचार उपकरणे
महसुली उत्पन्न १३,०६१ कोटी रुपये
कर्मचारी ३३,९९०
संकेतस्थळ हाल-इंडिया.कॉम

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी कर्नाटकातील बंगळूर येथे इ.स. १९४० मध्ये केली. हा आता भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे ज्यात प्रामुख्याने लष्करी वैमानिक साधनांची निर्मिती करण्यात येते. याचे मुख्यालय बंगळूरू येथे आहे. तसेच नाशिक, कोरबा, कानपुर, कोरापुट, लखनऊ आणि हैदराबाद येथे हाल च्या शाखा आहेत.